मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी श्री दिपक सोनवणे यांची निवड.


सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील श्री दिपक सोनवणे यांची निवड करण्यात आली.
त्याप्रसंगी संघटनेतील प्रदेश उपाध्यक्ष विकास निकम, कान्हादेश कार्याध्यक्ष समाधान महिलकर, जिल्हाध्यक्ष शिवम पवार,  जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल सूर्यवंशी तसेंच सर्व जिल्हा व राज्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टिप्पण्या