*बोराडी शिवारात कंटेनरची दुचाकीला धडक;एक जण ठार, गुन्हा दाखल*

शिरपूर तालुक्यातील बोराडी शिवारात कंटेनरने मोटरसायकलला धडक दिली.एक जण गंभीर जखमी झाला.तर अपघातात एक जण ठार झाला आहे.शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात या बाबत नोंद करण्यात आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील बोराडी शिवारात भरधाव वेगातील कंटेनर (आरजे १४, जीएल- ०२९७ ) ने मोटारसायकल (एमपी १०, एफ ६९४९) ला धडक - दिली. या अपघातात मोटारसायकलवरील नारबड्या सीताराम पावरा हे ठार झाले.

टिप्पण्या