*मानव विकास पत्रकार संघाची कार्यकारीणी जाहीर....*

२६ जानेवारी प्रजास्ताक दिनाचे औचित्य साधुन मानव विकास पत्रकार सघांची पहिली कार्यकारीणी जा
हिर करण्यात आली असून धुळे जिल्हा अध्यक्षपदी श्री. दिलीप शिवाजी पाटील धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री. योगेशी जोशी यांच्या हाता धुरा सोपविली आहे. नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पदी श्री कृष्णा कोळी यांची वर्णी लागी असून शिरपूर तालुका अध्यक्ष म्हणून श्री. वसीम खाटीक, उपाध्यक्ष श्री. राहुल ईशी, शिरपूर शहर अध्यक्ष विजय मरसाळे, शिरपूर तालुका सचिव हिरालाल गोविन्द चौधरी, प्रविण सोनवणे सह सचिव शिरपूर शहर सचिव जयंत सरदार सचिव सनिल वाघ, शिरपूर तालुका खजिनदार रविन्द्र पाटील सह खजिनदार डॉ. अशोक चौधरी शिरपूर तालुका प्रसिध्द प्रमुख ऋषिकेश शिंपी, सह प्रसिध्द प्रमुख धनगर शिरपूर शहर प्रसिध्दी प्रमुख कैलास, राजपूत सह विक्की बारी, शिरपूर तालुका कार्याध्यक्ष दिपक श्रीराव सह कार्याध्यक्ष सुरेश बळसाणे शिरपूर शहर कार्याध्यक्ष सुनील मारवाडी, सह कार्याध्यक्ष बिलाल शेख सदस्य मिलिंद बिरारी याची औपचारीक रित्या निवड करण्यात आली असून मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रदीप पवार असून सल्लागार सदस्य अॅड । प्रितमसिग गिरासे अॅड. संतोष पाटील अॅड. प्रियंका सुर्यवंशी / सोनगीरे, रमेश 174 fi हे असुन शिरपूर येथे बैठकिचे आयोजन झाले असून संघाच्या कामकाजा विषसी डॉ. प्रदीप पवार ॲड. प्रितम सिंग गिरासे अॅड. संतोष पाटील अॅड. प्रियंका सुर्यवंशी, रमेश ईशी, रवि भावसार, महेंद्र कोळी यांनी मार्गदर्शन केले. रवि पेंढारकर, राहुल संजय कोळी, उदय मासा, शेखर रोहित, आधी सदस्य उपस्थित असून कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ( ॠषिकेश शिंपी शिरपूर )

टिप्पण्या